0
123
      नवी मुंबईतील खारघर येथील बेलपाडा सेक्टर.३ मध्ये गौरा गणपतीची स्थापना करण्यात आली असून… शनिवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी काँग्रेसचे पनवेल जिल्हा अध्यक्ष सुदामदादा पाटील यांनी भेट देऊन दर्शन घेतले… यावेळी त्यांचे स्वागत करताना पनवेल मनपाचे भाजपचे माजी सभापती -नगर सेवक शत्रुघ्न अंबाजी काकडे दिसत आहेत… या गणपतीची स्थापना काकडे मित्र परिवारतर्फे करण्यात आली आहे…