तीन मोटारसायकल एकमेकांवर आदळल्याने अपघात… तिहेरी अपघातात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू…  

0
36

म्हसळा शिवसत्ता टाइम्स (गणेश म्हाप्रळकर):- 

दिघी पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला… या अपघातात तीन मोटारसायकल एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात झाला… या अपघातात 5 जण गंभीर जखमी तर एकाचा उपचारादरम्यान म्हसळा ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे… रुपेश कृष्ण वास्कर अस या अपघातात मृत पावलेल्या तरुणाच नाव असून तो म्हसळा तालुक्यातील कुडगाव येथील राहणारा आहे…