शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांच्या भाजप प्रवेशावरती… शेकाप नेते जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया शिवसत्ता टाइम्सवर…  

0
27

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

शेकापचे माजी आमदार व शेकाप नेते जयंत पाटील यांचे बंधू बुधवारी भाजपात प्रवेश करत आहेत…या पार्श्वभूमीवर शेकाप नेते जयंत पाटील यांनी पक्षाला काहीच फरक पडत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली उद्या मी पक्ष सोडला तरीही मतदार शेकाप सोबत राहतील असा विश्वास व्यक्त केला…पंडित पाटील हे याआधीच गेले असल्याचा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला काही चुका आमच्याकडून झाल्या याची कबुली देतानाचा शेकापच्या पराभवाचे खापर त्यांनी ईव्हीएम मशीनवरती फोडले