रोह्यात अंबादास दानवेच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक…निम का पत्ता कडवा है, अंबादास दानवे #डवा है म्हणतं, प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त…!

0
2

रोहा शिवसत्ता टाईम्स (वार्ताहर):-

रायगड जिल्ह्यातील रोहा नगर पालिकेसमोर आज रोहा तालुका शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळाली, अंबादास दानवे यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या वर केलेल्या आरोपमुळे दानवे यांचा जाहीर निषेध करण्यात आला आमदार महेंद्र दळवी यांच्या बद्दल ai व्हिडिओ करून बदनामी केली असं तालुका प्रमुख मनोजकुमार शिंदे यांनी सांगितलं. शिवसैनिक आक्रमक होऊन अंबादास दानवे यांचा जाहीर निषेध करत, नीम का पत्ता कडवा आहे अंबादास दानवे भडवा आहे अशा शब्दात घोषणाबाजी केली व त्यांचे प्रतिमेला जोडे मारून जाळण्यात आले तालुका प्रमुख मनोजकुमार शिंदे यांचा उपस्थितीमध्ये यावेळी असंख्य शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते..