महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
महाड प्रतिनिधी श्री वीरेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्ट महाड छबिना उत्सव शुक्रवार दि. 13/2/ 2026 ते गुरुवार दिनांक 19 2.2026 पर्यंत दिनांक 13 ते 17 फेब्रुवारी दररोज रात्री नऊ वाजून 30 मिनिटांनी कीर्तन ह.भ.प.डॉक्टर श्रीपाद जोगलेकर 13/2/2026 रोजी छवे नवसाला प्रारंभ पेटी पूजन दिनांक 15/2/2020 रोजी महाशिवरात्र 17/2/2020 रोजी देवभोजन व महाप्रसाद रात्र छब्यानवोत्सव 19/2/2026 रोजी सकाळी महाराजांना पोलीस मानधना देऊन वीरेश्वर महाराज छबिण्याची सांगता करण्यात येईल..

