रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत) :-
अलिबाग येथील रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात आज सोशल मीडिया लॅबचे उदघाटन करण्यात आले…. कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते उदघाटन सोहळा पार पडला…
लॅबद्वारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भडकावू, आक्षेपार्ह पोस्टवर करडी नजर ठेवली जाणार आहे…. यावेळी रायगड पोलिस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवतारे उपस्थित होते….