आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या स्वप्नांना भर येऊ देत…तुमच्या सर्व इच्छा आकांशा उंचच उंच भरारी घेऊ दे…तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवूदेत… मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे….
कोकणचे भाग्यविधाते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनिलजी तटकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…