रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
सलग दुसऱ्या दिवशी मुंबई-गोवा महामार्गावर हजारो वाहने कोकणच्या दिशेने निघालेले आहेत मुंबईकर गणेश भक्त गणेशोत्सवासाठी गावी निघाल्यामुळे वाहनांच्या संकेत मोठी वाढ झाली आहे सकाळपासून सुरू असलेल्या वाहतूक कोंडीवर पोलिसांना नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. माणगाव इंदापूर जवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यानंतर योग्य नियोजन आणि काटेकोरपणे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पोलिसांनी केलेला काटे कोणी नियोजन सोडविण्यात यशस्वी ठरलय…