फैसल पोपेरे यांचे तटकरेंच्या घराणेशाहीवर टीकास्त्र… श्रीवर्धन मतदारसंघाचा काही विकास झाला नाही…

0
78

श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाचव्या यादीतील उमेदवारांमध्ये श्रीवर्धन मतदारसंघातून तरुण चेहरा म्हणून  फैसल पोपेरे यांचा समावेश आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पोपेरे यांनी आपले विकासाचे व्हिजन मांडले…यावेळी पोपेरे यांनी तटकरे यांच्या घरणेशाहिवर टीका केली. मी सर्वसामान्य कुटुंबातून आलोय, माझ्या पाठीशी राज ठाकरे आहेत, त्यांना विश्वास आहे की मी निवडून जिंकून येईल…