अलिबागला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली…मा.नगराध्यक्ष प्रशांत नाईकांनी केली पाहणी…

0
111

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

अलिबाग शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी खडताळ पूल येथे फुटली आहे….  ही बातमी कळताच माजी नगराध्यक्ष श्री.प्रशांत मधुसूदन नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली…. तसेच नगरपरिषदेच्या संबंधीत अधिकाऱ्यांना ही जलवाहिनी लवकर दुरूस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या… यावेळी सोबत माजी नगरसेवक अनिल चोपडा होते… अलिबाग शहरातील सर्व नागरिकांना पाणी जपून वापरावे ही नम्र विनंती माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केली.