माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
कर्तव्यध्यक्ष माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनी नुकताच काही दिवसा पूर्वी माणगाव एसटी अगर प्रमुख सौं. कोळी मॅडम यांची भेट घेतले होते… सदर वेळी मोर्बा रोड वरील पवार वाडा जवळ असलेल्या पेट्रोल पंप आणी त्याचा विरुद्ध बाजूस ठिकाणी एसटी परिवहन मंडळ पेण विभागा मार्फत पाच महिना पूर्वी एसटी थांब ची फलक उदघाटन सोहळा करण्यात आली होती मात्र अध्यापही ये जा करणारा स्थानिक तसेच लांब पल्ल्याची एसटी बसेस मुळीच थांबत नाही… दरम्यानाचा काळात एसटी थांब वहावे तसेच होण्यासाठी येतील वॉर्ड क्र.16 दक्षिण तसेच 15 येतील उत्तरेचे बाजू कडील माणगाव न. पंचायत, माणगाव एसटी डेपो, राज्य महामार्ग प्राधिकरण, उपविभागीय परिवाहन मंडळ, पेण, त्याचबरोबरीने माणगाव सार्वजनिक रस्ता बांधकाम विभागा या सर्व ठिकाणी रीतसर पाठपुरावा येतील वॉर्ड क्र. 16 खांदाड एकता मित्र मंडळ तर्फे लेखी व्यवहार माजी अध्यक्ष अध्यक्ष निरणे सर तसेच सचिव सौं.सुखदा धुमाळ केले होते. मात्र असे सर्व असतानाही आजच्या गडीत ही एसटी थांबत नाशल्या बाबताची मौखिक तक्रार येतील सदर मंडळाचे पदाधीकारी, सदस्य, स्थानिक नागरिक यांनी येतील नगरसेवक पोवार साहेब यांना निदर्शनास आणून दिले असता तातकाल माणगाव एसटी अगर येतील डेपो मॅनेजर यांना भेटून एसटी बस थांब का दिले जात नाही ? तसेच नेमका काय समस्या ? किंबहुना कुठे कुठली तांत्रिक समस्या ? बनली असे चर्चा केले असता अगर प्रमुख यांनी थोडक्यात निदर्शनास आणून देवून एका मुद्द्याचे लक्षात आणून देवून तसेच विनंती केले की आपण बस थांबत नसल्याचा एक अर्ज तात्काळ दाखल करा व त्याची पाठपुरावा श्रीवर्धन व पेण येते पाठवून आपला समस्याची मार्ग निघेल अशी अंती सांगितले. या वर पवार साहेब यांनी सांगितले की अर्ज या दोन दिवसात दिले जाईल असे अंती सांगतिले. दरम्यानाचा काळत ज्ञानदेव पवार यांचे तत्परता ची कोतुक एकता मित्र मंडळ सह सर्वस्तरीयांकडून होत आहे तसेच पवार वाडा स्पॉट हे भावी काळातील एक अति महत्वाचे ठिकाणी ची स्टॉप असेल कारण या भागत युद्ध पातळीवर एक वरदान रस्ता अर्थातच मोर्बा रोड बामणोली रस्ता ची चार पदरीची काम युद्ध पातळीवर होत असल्याचे दिसत आहे. दरम्यानाचा काळात या भेटी वेळी नुकताच एकता मित्र मंडळ चे नवनिर्वाचित प्रभारी अध्यक्ष सुनील धुमाळ यांनी जो पदभार स्वीकारले ते ही उपस्थित होते.