भोर घाटात इकोला पहाटे पहाटेच्या सुमारास अपघात… महाड वरून भोरला जातांना घडला अपघात…

0
46

रायगड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-

          रायगड जिल्ह्याला जोडणारा पुणे-भोर-वरंध घाटात इको गाडी १०० फूट दरीत कोसळून १ ठार व ५ जखमी झाले आहेत. भोर-महाड रस्त्यावर उंबरडे गांवाजवळील हद्दीतील ही घटना असून इको गाडी महाड वरून भोरच्या दिशेने जात असताना पहाटे ५.०० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. महत्वाचे म्हणजे अपंगांची माहिती मिळताच घटनास्थळी भोर सह्याद्री रेस्क्यू फोर्स त्याचबरोबर स्थानिकांच्या मदतीने मृतदेह व जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आले उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले असून न याबाबत अधिक तपास स्थानिक पोलीस करीत आहेत.