माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-
स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर रायगड जिल्ह्यातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत… स्नेहल जगताप यांनी घेतलेला निर्णय हा अतिशय दुर्दैवी जिल्हाप्रमुख नंदू शिर्के यांनी स्नेहल जगताप यांच्यावर घणाघात केला… स्नेहल जगताप यांनी हा निर्णय घेऊन राजकीय आत्महत्या केल्याचा उबाठाकडून दावा होत आहे… त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची फसवणूक करून शिवसैनिकांचा देखील स्नेहल जगताप यांनी भ्रमनिरास केला…