महाड तालुक्यात ५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार…नराधम विलास पांडुरंग गुलालकर याच्या विरोधात गुन्हा दाखल…

0
18

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने ):-

महाड तालुक्यातील एका चिमूरड्या ५ वर्षीय मुलीवर बलात्कर झाल्याची घटना महाड तालुक्यातील ईशाने कांबळे गावातील ऐश्वर्या हेअर कटिंग सलूनमध्ये घडली…महाड तालुक्यातील औद्योगिक वसाहती जवळील ईशाने कांबळे गावातील पाच वर्षीय एका चिमुरड्या मुलीला. १४ मे रोजी दुपारी खावूला पैसै देण्याच्या निमित्ताने ऐश्वर्या हेअर कटिंग सलूनमध्ये बोलावून घेतले आणि तिथे तिच्यावर विलास पांडुरंग गुलालकर यांनी बलात्कार केला…हा आरोपी मूळ राहणार वरंडोली नाते विभागातील आहे.त्याच्या विरोधात महाड महाड midc पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सहिता २०२३ चे कलम ६४(२) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून सरंक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४(२),५(m) ६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक संतोष जाधव ,पोलीस सह निरीक्षक श्री व्ही राऊत करत आहेत… या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा निषेध महाड तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात होत आहे…