अलिबागमध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश… लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह एकजण अटकेत…

0
15

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

अलिबागमध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.. लाखो रुपयांच्या बनवत नोटांसह एकाला अटक केली आहे… रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बनावट नोटांचा सुळसुळाट वाढला होता…मात्र आता अलिबाग शहरात बनवत नोटांचे रॅकेट उघडकीस आले आहे… याप्रकरणी अलिबाग पोलिसांनी भूषण पतंगे याला अटक केली असून पोलिसांनी मयेकरवाडी परिसरात रात्री छापा टाकून हि कारवाई केली…