खारघर येथे २३ ऑक्टोबरला श्री साईबाबा मंदिर  उत्सव सोहळा… समस्त घरत परिवार आणि बेलपाडा ग्रामस्थांचा सहभाग… बाल योगीराज श्री. कैलास महाराज यांचा आशिर्वाद 

0
91

खारघर शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

बाल योगिराज श्री कैलास महाराज भिवंडी (वाडा) यांच्या शुभ आशीर्वादाने,सालाबादप्रमाणे यावर्षी देखील बुधवार दि.२३ ऑक्टोबर  रोजी पहाटे ६ वाजल्यापासून श्री.साईबाबांचे अभिषेक, पूजन,आरती, किर्तन भजन व महाप्रसाद इत्यादी  कार्यक्रमांचे बेलपाडा गाव सेक्टर ३ साईबाबा मंदिर येथे आयोजन केले आहे..तरी या धार्मिक कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवून महाप्रसादाचा लाभ घ्यावा…असे आवाहन शिरीष नारायणशेठ घरत व केसरीनाथ बापू घरत आणि समस्त घरत परिवार तसेच बेलपाडा ग्रामस्थ यांनी केले आहे…