ज्येष्ठ पत्रकार आशिष घरत यांना मातृशोक…

0
103

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील) :-                   उरणचे ज्येष्ठ पत्रकार आशिष घरत यांच्या मातोश्री निवृत्त तहसीलदार मनीषा घरत यांचे वयाच्या ७० व्या वर्षी अल्पशा आजाराने गुरुवार दि.७ नोव्हेंबर रोजी पहाटे निधन झाले आहे…त्यांची अंत्ययात्रा”रमेश रेसिडेन्सी” चारफाटा येथून सकाळी ११:०० वाजता निघेल…तर बोरी स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहेत…