डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पनवेल येथे अभिवादन…

0
41

पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल ) :-

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पनवेल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले… यावेळी महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून सिद्धांत सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक संस्था पनवेल यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते…या शिबिरात अनेक नागरिकांनी रक्तदान करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले… यावेळी डॉ. बाबा साहेबांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले…यावेळी माजी आ.बाळाराम पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, एपीएमसी सभापती नारायणशेठ घरत, माजी सभापती काशिनाथ पाटील, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, जिल्हा चिटणिसांसह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते…