राजाभाऊ ठाकूर जनआंदोलन करण्यापूर्वी पोहचले किल्ले रायगडावर… ईव्हीएम विरोधातील आंदोलनाची राजाभाऊ ठाकूरांची जय्यत तयारी…

0
36

 श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

काँग्रेसचे नेते राजाभाऊ ठाकूर आज माणगावमध्ये ईव्हीएम संदर्भातील घोळ प्रकरणी जनआंदोलन करणार आहेत…तत्पूर्वी त्यांनी किल्ले रायगडावर जाऊन छञपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले आहे.यावेळी त्यांनी पाचाड जवळील मासाहेब जिजाऊंच्या राजवाडा वरील समाधी स्थळाच देखील दर्शन घेतले… यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मुलगा आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते…