वरसोलीत महाराष्ट्राचा मराठी महोत्सव सुरू… अभिनेते प्रवीण तरडे यांच्‍या हस्‍ते उदघाटन…

0
139

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

अलिबागजवळच्‍या वरसोली समुद्र किनाऱ्यावर महाराष्ट्राचा मराठी महोत्सवाला सुरूवात झाली आहे… हा महोत्सव 5 दिवस सुरू राहणार आहे… वरसोली बीच फेस्टिवलमधील कलाकृती आकर्षणाचा भाग ठरत आहेत… अभिनेते दिग्‍दर्शक प्रवीण तरडे यांच्‍या हस्‍ते या महोत्‍सवाचे उदघाटन झाले… टुडेज युथ सोशल फाऊंडेशनने याचे आयोजन केले आहे… पुढील काही वर्षात हा महोत्‍सव अलिबागची ओळख ठरेल असे प्रवीण तरडे यांनी यावेळी सांगितले…