भरत गोगावल्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ…रायगडात गोगावलेंच औक्षण आणि जंगी स्वागत… 

0
43

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

महाड पोलादपूर मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडताच शिवसैनिक कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. मुंबई गोवा महामार्गावरून  भरत गोगावले यांची वाजत गाजत कलंबोळी ते महाड मार्गे भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाच्या रस्सी खेच याबद्दल बोलताना गोगावले यांनी आमचे पारडे जड असून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्या रूपाने पालकमंत्री पद देतील असे गोगावले म्हणाले…