पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :-
पेण शिक्षण महिला समितीच्या इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक विभाग व माध्यमिक विभाग यांच्या विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते… या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनातील छोटे-छोटे प्रयोग करून प्री प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांनी उपस्थित असलेल्यांची वाहवा मिळवली तसेच प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या अध्ययनातील विविध वैज्ञानिक प्रयोग दा सदस्या उपस्थित होत्या… विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी संस्थेचे सल्लागार बाळासाहेब देव सर यांची उपस्थिती विशेष होती… सर्व कार्यक्रमासाठी पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा फाटक, शिक्षक व पालक यांचे सहकार्य लाभले तसेच प्राथमिक विभागातील मुख्याध्यापिका रोहिणी शिंदे, बोरकर सर, पालक, शिक्षक यांचे सहकार्य लाभले….