अलिबाग शिवसत्ता टाइम्स धनंजय कवठेकर :-
राम जन्मोत्सवानिमित्त अलिबागमध्ये मोठ्या भव्य शोभायात्रेचा आयोजन करण्यात आले. या शोभा यात्रेत हजारो राम भक्त आणि नागरिक सहभागी झालेत…राम जन्मोत्सवानिमित्त देशभरात ठिकठिकाणी जल्लोष पाहायला मिळतोय…या निमित्ताने अलिबागमध्ये देखील रामभक्तांनी हा उत्सव साजरा करण्यात आला…