माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके) :-
माणगावात मुस्लिम संघटनेच्यावतीने बुधवार दि.९ एप्रिल रोजी भव्य मोर्चा व जेलभरो आंदोलन करण्यात आले…माणगाव बस स्टॅन्डपासून कचेरी रोड ते पोलीस स्टेशनपर्यंत भव्य मोर्चासह विविध संघटना एकत्र येऊन जेलभरो आंदोलनमध्ये सहभागी झाले…यावेळी ईव्हीएम हटाव देश बचाव, ईव्हीएम हटाव संविधान बचाओ,तसेच ओबीसी जनगणना झालीच पाहिजे,अशा घोषणा दिल्या…