रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
काश्मीरमध्ये पर्यटकांवरील झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आणि मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व खेडवासीय एकत्र येऊन मृतांना श्रद्धांजली वाहून एक भारतीय म्हणून दहशवादी कृत्याचा निषेध व्यक्त केला.या शब्दांजली सभेला वैभव खेडेकर, संजय मोदी संजय बुटाला, ऍडव्होकेट अमेय मालशे,अनिकेत कानडे,निलेश बामणेनंदू साळवी ऋषिकेश कानडे,डॉक्टर उपेंद्र तलाठी,राजू बुटाला नरेश इदाते,आप्पा मेहता, मन्सूर मुकादम, रहीम सही बोले, सरफराज पांगरकर, जावेद कौचारी,नईम चौगुले शेखर पाटणे,रोहन विचारे, अमर दळवी,ओम शांती गीता बहेन,स्वप्निल सैतवडेकर,मिलिंद नांदगावकर,गोट्या सावंत तसेच मोठ्या संख्येने खेड शहरवासीय उपस्थित होते