पहलगाम हल्ल्याविरोधात रायगड जिल्ह्यात मुस्लिम बांधव आक्रमक… नागोठण्यात छ. शिवाजी महाराजांना अभिवादन करून घटनेचा जाहीर निषेध…

0
15

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा रायगडात ठिकठिकाणी जाहीर निषेध करण्यात येतोय. नागोठण्यात छ. शिवाजी महाराजांना अभिवादन करून मुस्लिम नागरिकांनी या घटनेचा तीव्र शब्दात  निषेध व्यक्त केलाय. हातात तिरंगा ध्वज घेऊन नागोठणे बाजारपेठ येथून रॅली काढण्यात आली. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणा देण्यात आल्या.