महाराष्ट्र कृषी सहाय्यक संघटना करणार आंदोलन…विविध मागण्यांची पूर्तता…

0
18

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :-

कृषी विभागाच्या होऊ घातलेल्या आकृती बंधनामध्ये कृषी सहायकांच्या पदोन्नतीची कोणती दहा वाजता दूर करण्यात यावी या प्रमुख मागणीसह व इतर मागण्यांकडे लक्ष केंद्रित करता यावे यासाठी महाराष्ट्र कृषी संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे…विविध टप्प्यात हे आंदोलन करता येणार असल्याचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष उदय लेंगरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले…सध्या कृषी सहायकांची एकूण 11527 पदे अस्तित्वात असून कृषी प्रवेक्षकांची 700 पदे मंजूर आहेत त्यामुळे कृषी सहायकांना वीस ते पंचवीस वर्ष झाल्यावरही पदोन्नती मिळत नाही…सद्यस्थितीमध्ये कृषी सहाय्यक व कृषी प्रवर्षक यांचे प्रमाण 6.1 याप्रमाणे आहे 4.1 याप्रमाणे करण्यात येणे गरजेचे आहे…या मुली कृषी सहायकांची पदोन्नती कुंठी अवस्था दूर होऊन त्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध व्हावी या मागणीसाठी व कृषी सहाय्यक यांना प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर कामगास करीत असताना उद्भवणाऱ्या विविध अडचणींना सोडू नको कर्तव्य यासाठी महाराष्ट्र कृषी सहाय्यक संघटना ऐन खरीप च्या तोंडावर आंदोलनाचे आक्रमक भूमिका घेत आहेत कृषी सहाय्यक संवर्गाच्या विविध अडचणी संदर्भात संघटनेने शासन दरबारी निवेदने देऊन बैठकांमध्ये अडचणी सोडून याची मागणी केली आहे कृषी सहाय्यक ते कृषी पर्यवेक्षक यांचे प्रमाण 4.1 याप्रमाणे करण्यात यावी कृषी सहाय्यक प्रवर्गाचे पदनाम बदलून साहेब कृषी अधिकारी करण्यात यावे कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सहाय्यकांना नियमित कृषी सहाय्यक पदाच्या आदेश देण्यात यावे कृषी विभागामध्ये वाढत्या ऑनलाईन कामाचा व्याप लक्षात घेता कृषी सहाय्यकांना लॅपटॉप उपलब्ध उपलब्ध करून द्यावेत कृषी सहाय्यकास कायमस्वरूपी मदतनीस देण्यात यावा पोखरासारख्या महत्त्वाच्या योजनेमध्ये कृषी सहाय्यक यांना मदतनीस समोसा एक देण्यात यावा कृषी निविष्ठा वाटपामध्ये सूर सुतरता आणावी अशा विविध मागण्यांच्या अडचणीसाठी महाराष्ट्र कृषी सहाय्यक संघटना तीव्र आंदोलन करणार पुणे येथील नाव एप्रिल 2025 रोजी कृषी विभागाच्या कार्यशाळेमध्ये कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषी सहाय्यक ना लॅपटॉप देणार कृषी सहाय्यक संवर्गाचा बदल करून असे त्यांनी सांगितले परंतु प्रत्यक्षात या घोषणा कोरक कागदावरच राहिल्या अध्याय पहिला पुरवतास आलेल्या नाहीत क्षेत्रीय पातळीवर काम करत असताना कृषी सहाय्यकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते कृषी सहायकांवर अन्याय विरोधात वरिष्ठ पातळीवरून कुठलीही दखल घेतली जात नाही अशी कृषी सहाय्यक संघटनेचे म्हणणे आहे त्यामुळे आंदोलनाची नाही विलाज आणि भूमिका घ्यावी लागत असल्याची जिल्हा कार्याध्यक्ष उदय लेंगरे यांनी सांगितले…