भाजपच्या ८१ जिल्हाध्यक्षांची बनावट यादी व्हायरल… भाजप जिल्हाध्यक्षांच्या बनावट यादीवर विश्वास ठेवू नये…

0
15

पनवेल शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-

सोशल मीडियावर “भाजप जिल्हाध्यक्ष २०२५” या नावाने फिरणारी ८१ जिल्हाध्यक्षांची यादी बनावट असून, तिचा पक्षाशी कोणताही संबंध नाही… आतापर्यंत भाजपच्या फक्त ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली असून अजून 22 जिल्हा अध्यक्ष घोषित होणे बाकी आहे… त्यामुळे बनावट यादीवर विश्वास ठेवू नये.