महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-
महाड नातेखिंड रोडवर दस्तुरी नाक्याजवळ एसटी व ट्रकचा अपघात झालाय…अपघातात दुचाकी स्वार जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे… महाड रोडवरून महाड कडे येणारीMH.१४.BT.४९०६ हे बोरवली माणगाव महाड हे माणगाव आगाराचे बस येत असताना महाड करून रायगड कडे जाणाराMH.१२.cz.६६१८ उभ्या असणाऱ्या ट्रकला दिलेल्या धडकेमध्ये रस्त्याच्या बाजूला उभा असणारा राजू वसंत मांडवकर वय वर्ष ३५ हा बाईक स्वार जखमी झाला आहे… याला महाड मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.