मालेगावच्या पवार वाडीत इस्लामी जिहादींची क्रूरता उघड… १० गोवंश वाचले…तर ६ गोवंशचा निर्दयी वध…

0
14

मालेगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-

हिंदू धर्माच्या मुळावर घाव घालणाऱ्या इस्लामी कसाईंचा मालेगावच्या पवित्र भूमीत पर्दाफाश करण्यात आला…पवारवाडी परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररित्या जनावरांची कत्तल सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिस निरीक्षक आर. एस. खताळ यांनी धाडसी सापळा रचून १० गोवंशांची सुटका केली.

छाप्यात उघडकीस आले की, इस्लामी जिहादी शाकिर अली रोशन आणि त्याचा साथीदार आसिफ खान दस्तधीर खान ऊर्फ वायरमन घटनास्थळी ६ गोवंशांचे रक्त सांडलेले आढळले. हे दृश्य पाहून उपस्थितांचे काळीज हेलावून गेले… या अमानुष कृत्यावर पोलिसांनी गुन्हा क्रमांक 169/2025 नोंदवला असून,महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 च्या कलम 5 (ब), 5 (का), 9 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हिंदू संघटनांनी संताप व्यक्त करत या जिहादी प्रवृत्तीच्या मुस्कटदाबीची मागणी केली असून,आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टातून कडक शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.