महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
26 जुलै 2005 साली महाड तालुक्यातील जुई गावावर दरड कोसळल्याच्या घटनेला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहेत.मात्र इथल्या आठवणी अजूनही या नागरिकांच्या मनात जिवंत आहेत.20 वर्षांनंतर जुई गावातील नागरिकांनी मुसळधार पावसात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 94 जणांचा बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली…यावेळी जुई गावातील नागरिक उपस्थित होते…