आधी रस्ता,मग टोल,शरद पवार गटाची मागणी… सुकेलीच्या टोल नाक्यावर शरद पवार गटाचे आंदोलन…

0
20

 महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-

रायगड जिल्ह्यातील नागोठणेजवळील सुकेळी येथे टोल नाका उभारण्याचे काम सध्या महामार्ग ठेकेदाराकडून सुरू आहे…मात्र महामार्गाची दयनीय अवस्था पाहता याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने तीव्र विरोध केला आहे…