महाड लायन्स क्लब वतीने चिंभावे. प्राथमिक आरोग्य केंद्रास वॉटर फिल्टर भेट…

0
6

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-

महाड तालुक्यातील चिंभावे. प्राथमिक आरोग्य केंद्रास महाड लाईन्स क्लब यांच्यावतीने रविवार दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी चिंबावे येथील परिसरातील येणाऱ्या रुग्णांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या म्हणून वाटर फिल्टर चिंभावे प्राथमिक आरोग्य केंद्रात चिंभावे चे सरपंच. विक्रम मालप यांच्या मार्गदर्शनाखाली व महाडचे समाजसेवक बाबूलाल जैन यांच्या अधिपत्याखाली वॉटर फिल्टर बसविण्यात आले होते… त्याचे उद्घाटन श्री बाबूलाल जैन यांच्या हस्ते करण्यात आले… यावेळी चिंभावे प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुपरवायझर दीपक हाटे, मंजुषा कुदर मोती आदी मान्यवर उपस्थित होते…