सचिन बावलेकर यांना समाजसेवा पुरस्कार जाहीर…

0
1

महाड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

महाड तालुक्यातील सेल गावचे रहिवासी नामदार भरत शेठ गोगावले यांचे कट्टर समर्थक भारतीय बांधकामगार सेना तालुका अध्यक्ष युवा नेतृत्व सचिन बावलेकर यांना वेदा जनजागृती मंच यांच्यावतीने यावर्षी दिला जाणारा त्यांच्या सामाजिक क्षेत्रासाठी समाज रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार जाहीर होताच सचिन बावलेकर यांचे बिरवाडी विभागातून फार कौतुक होत आहे सचिन बावलेकर काय कसं चाललंय यांनी बरीच विकास कामे केली आहेत यामुळे त्यांना समज रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल महाड तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे