0
135
गेल्या अनेक दिवसांपासून माणगाव शहरात वारंवार वीज खंडीत होत आहे...  वीज का खंडीत होत आहे? हे जाणून घेण्यासाठी महावितरणशी संपर्क साधला असता...विद्युत पोलवर वेलीं ची   वाढ झाल्याने ट्रान्सफॉर्मरवर ताण पडून ट्रीपर उडत असल्याची माहिती मिळते...(छायाचित्र- नरेश पाटील माणगाव )