Wednesday, September 18, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडमा.आमदार श्री.बाळाराम पाटील यांना  उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्रदान... 

मा.आमदार श्री.बाळाराम पाटील यांना  उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्रदान… 

पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :- 

मा.आमदार श्री.बाळाराम पाटील यांना देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते महाराष्ट्र विधान मंडळाचा उत्कृष्ट भाषण पुरस्कार आज प्रदान करण्यात आला… याआधी मा.अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना त्यांच्या हस्ते उत्कृष्ट जिल्हापरिषद अध्यक्ष म्हणून देखील बाळाराम पाटील साहेब यांना गौरवण्यात आले होते… 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments