जेएनपीएमधील महिलावर्गाने घेतला नवरात्रौत्सवाचा आनंद…. 

0
168
उरणमधील प्रसिध्द जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणातील अधिकारी आणि कर्मचारी असलेल्या महिलांनी नवरात्रौत्सवानिमित्त पांढर् या रंगाचा पेहराव परिधान केला होता...पांढरा रंग हा ज्ञान,शुध्दता आणि शांततेचे प्रतिक आहे...