ग्रुप ग्रामपंचायत तरणखोप व जनशक्ती ग्रुप तरणखोप यांच्या वतीने नागरी सत्कार…

0
29

पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :-

तरणखोप गावातील ज्या व्यक्तींनी आपल व्यक्तिगत जीवन व्यतीत करत सामाजिक ठेवा जपण्याचे तसेच पुढील पीढीला प्रेरणा देण्याचे काम केले अशा सैनिकी, लेखापरीक्षण विभाग, कृषी, नॅशनल हायवे, रेल्वे, ST, पोलीस विभागातून गावातील निवृत्त झालेले तसेच क्रीडा, समाजकार्य, उद्योग, गायन , शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या युवा युवतींना सन्मानीत करण्यात आले…
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तरणखोप ग्राम पंचायत सरपंच सौ.दर्शना दिनेश पाटील, उपसरपंच सचिन पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य व किरण पाटील, रुपेश KD, रुपेश पाटील ग्रामसेवक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र पाटील यांनी केले….