जालगांव-दापोली शिवसत्ता टाइम्स ( देवेंद्र मोरे ) :-
दापोली-जालगांव हायवेवर माऊली फर्निचर समोर रात्री १०:३० च्या सुमारास दुचाकी चालक सूरज वाघमारे यांनी दाभोळहून रंगपंचमी खेळून दापोलीकडे येत असतांना येथील गुजर खानावळ मधून बाहेर पडत असलेल्या साहिल देसाई व पियुष गोयल या दोघांना धडक दिली…. मात्र यामध्ये दुचाकी चालक सूरज वाघमारे यांना दुखापत झाल्याने त्यांना स्थानिक नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आहे….