महादेव मंदिर यात्रेतिकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची मोफत सोय…रोहा भाजपाचा दर्जेदार उपक्रम…

0
21

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव) :-

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध यात्रा शिवशंभू महादेवाची यात्रा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती आहे…. या यात्रेत महादेव-पार्वतीच्या लग्न सोहळ्यासाठी लाखो भावीक येत असतात… येथे येणाऱ्या भाविकांसाठी व यात्रेकरुंसाठी रोहा तालुका भाजपाच्या वतीने दोन दिवस पानपोईचे यशस्वीरित्या नियोजन करून भाविकांची सोय केली होती… गेली बारा वर्षे भाजपाचे अमित घाग समाजसेवक म्हणून पाणपोईच्या माध्यमातून जनतेची सेवा करत आहेत… यावेळी अनेक भाविकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत….