महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
उंदेरीत नवीन वास्तू बांधण्यात आली आहे ते आमचे घरच आहे बौद्धजन सेवा संघ कुरले ते विनेरे विभाग आमचे बंधू यांनी जे सांगितले 61 78 यावर्षी बुद्ध विहार झाले होते असे उंदेरी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती उत्सवा निमित्ताने आपल्या भाषणात बोलताना आपले विचार बौद्धजन सेवा संघ कुरले ते विणलेले विभागाचे अध्यक्ष भिकू राम कासारे यांनी मांडले ते पुढे म्हणाले एकता विकास मंडळ उंदेरी स्थानिक भावकी उंदेरी अशोक नगर अशा दोन्ही भावकीच्या सहमत आणि चांगल्या प्रकारे बुद्ध विहाराचे 95% काम झालेले आहे आमदार बरेचसे गोगावले यांना मी बौद्धजन सेवा संघ कुरले ते विनेरे विभाग यांचा वर्धापन दिनानिमित्त रेवते विहाराचे काम पूर्ण होत असून या विहारासाठी 50 लाखाचा खर्च आहे परंतु आम्हाला वाढीव निधी मिळाला पाहिजे दहा ते पंधरा वर्षे हा विभाग तुमच्या पाठीशी आहे असे सांगितले असता माननीय आमदार भरत शेठ गोगावले यांनी जो बाळा लागेल निधी तो देण्याचे कबूल कबूल केल्याचे ही सह कासारे आणि सांगितले विहाराच्या बांधकामासाठी आम्ही टप्प्याटप्प्याने पैसा जमा करीत आहोत पुढच्या वर्षी मोठ्या दिमाखात आणि थाटामाटात जयंती साजरी करू असेही सांगितले कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस एकता विकास मंडळ उंदेरीचे अध्यक्ष शरद कासारे विकू राम कासारे यांनी पुष्पहार अर्पण केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष शरदजी कासारे यांच्या अध्यक्षतेखाली जयंती उत्सवाच्या आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर उंदीर स्थानिक भावकी एकता विकास मंडळ महिला मंडळ बहुसंख्येने उपस्थित होत्या कार्य कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून बौद्धजन सेवा संघ कुरले ते विणलेले विभागाचे अध्यक्ष भिकू राम कासारे प्रकाश कासारे शरद कासारे प्रदीप कासारे तरुण मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी महिला मंडळ तरुण मंडळ प्रदीप कासारे शरद कासारे भिकू राम कासारे यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थानिक भावकीचे अध्यक्ष प्रदीप कासारे यांनी केली