रोहा शिवसत्ता टाइम्स (दीप वायडेकर):-
रायगड जिल्हा रोहा तालुका येथे दिनांक १५ एप्रिल रोजी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या हस्ते किल्ला बारटक्के वाडा येथे सी.एस.आर. च्या माध्यमातून प्रगतशील शेतकऱ्यांना सोलर पंपाच्या साहाय्याने शेतीला पाण्याच्या मशीनचे बटन दाबून उद्घाटन करण्यात आले… यावेळेस अनेक मान्यवर तसेच ग्रामस्थ शेतकरी तहसीलदार रोहा किशोर देशमुख, प्रात अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, कृषी अधिकारी करे आधी सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते…