ऑपरेशन सिंदूरनंतर पेण-रायगड पोलीस दल अलर्ट मोडवर…

0
14

पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी):- 

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या यशस्वी मोहिमे नंतर पेण-रायगड पोलीस दल अलर्ट मोडवर असून मुंबई-गोवा महामार्गावर पेण नजीक उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईकडे जाणाऱ्या व कोकणात येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी सुरू केली आहे…