रायगड शिवसत्ता टाइम्स (नितेश लोखंडे):-
महाड शहरातील अत्यंत हलक्या दर्जेचा प्लास्टिक माल बाहेरील राज्यातून येऊन आपल्या राज्यात व आपल्या शहरात विकत आहेत आणि आपल्या स्थानिक व्यापारी वर्गांवर अन्याय होत आहे…यासाठी मनसे शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांनी स्टाईलमध्ये त्यांचा समाचार घेऊन त्यांना त्यांच्या राज्यात जाऊन विका आमच्या राज्यात विकू नये…या स्पष्ट शब्दात बोलून त्यांनी महाड येथील स्थानिक व्यापारी वर्गाला सहकार्य केले.