महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
350 वा शिवराज्य सोहळ्यानिमित्त शुक्रवार दिनांक ६/६/2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट त्यांच्या कार्यकर्ता संवाद मेलाव्याच्या आयोजन महाड चवदार तले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे पक्षाचे आमदार रोहित पवार त्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून प्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेस पुष्प अर्पण करून शिवराज्याभिषेकास आमदार रोहित पवार यांच्या आगमन होईल महाड येथे आल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कार्यकर्ता संवाद मेला यांच्या आयोजन करण्यात येईल तरी सर्व कार्यकर्त्यांनी महाड शहराध्यक्ष पराग वडके यांनी केले आहे…