उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
उरण तालुक्यातील अतिशय नावाजलेली उरण एज्युकेशन सोसायटी स्कूल आणि ज्युनियर कॉलेज च्या १ली ते १२वी च्या पालक शिक्षक संघ कमेटी ची २२/७/२०२५ रोजी निवडणूक झाली त्या मध्ये उरण तालुक्यातील चाईल्ड केअर सामाजिक संस्थचे संस्थापक श्री विकास कडू यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली,या निवडणुकीसाठी १ली ते १२वी चे पालक प्रतिनिधी आणी शिक्षक व मुख्याधपाक (प्रिन्सिपल्स )उपस्थित होते सदर त्यानी श्री विकास कडू यांना बिन विरोध उपाध्यक्ष म्हणून निवडून दिले, विकास कडू यांनी आगोदर आर के फाउंडेशन जेएनपीए मध्ये हि बऱ्याच वर्ष पालकांचे प्रतिनिधित्व कडून पीटीए उपाध्यक्ष, सेक्रेटरी ह्या पदा वर काम केले आहे त्यांच्या पालक प्रतिनिधी म्हणून वेगळाच ठसा निर्माण झाले आहे…
विकास कडू यांचा थोडक्यात परिचय ते रायगड जिल्हातील उरण तालुक्यातील नामांकित चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड चे संस्थापक, अध्यक्ष आहेत त्यानी जवळ जवळ उरण आणी रायगड जिल्हातील अनेक तालुक्या मध्ये ९ वर्ष समाज सेवेची कामे केली आहेत .