म्हसळा शिवसत्ता टाइम्स (गणेश म्हाप्रळकर):-
रायगड जिल्ह्यातील मुरूड सार्वजानिक बांधकाम विभाग कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी हे सुट्टीवर किंवा काही कामानिमित्त बाहेर नेहमीच बाहेर असतात अशी वारंवार माहिती मनसेने निदर्शनात आणून दिली आहे. या कार्यालयातील मुख्य हॉल मध्ये सध्या अधिकारी नसल्याने येथील कर्मचारी निवांत टेबलवर पाय वर करुन आरामात बसलेले पहायला मिळत आहे… आपल्या कॅमेऱ्यात संपूर्ण घटना मनसेचे रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांनी पर्दाफाश केला आहे. पाहुयात काय म्हणालेत या संपूर्ण प्रकाराबाबत…