म्हसळा शिवसत्ता टाइम्स (गणेश म्हाप्रळकर):-
राज्यभरात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे… मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीला ओबीसींनी विरोध दर्शविलाय…तसेच मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला असून या निर्णयाला ओबीसींनी कडाडून विरोध केलाय…मराठा समाजाला सगे सोयरे विधेयकाचे कायद्यात रूपांतर नको…या मागणीसाठी ओबीसी समाजाने आक्रोश मोर्चा काढलाय…