Wednesday, December 11, 2024
HomeUncategorizedमुंबईतील जुहू येथे तिसऱ्या जागतिक मार्चचे आयोजन...

मुंबईतील जुहू येथे तिसऱ्या जागतिक मार्चचे आयोजन…

मुंबई शिवसत्ता टाइम्स ( शेखर म्हात्रे ) :-

मुंबई जुहू येथे तिसऱ्या जागतिक मार्चचे आयोजन करण्यात येणाऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली… यावेळी 2 ऑक्टोबर ते 5 जानेवारी रोजी होणाऱ्या कॉस्टा रिका हा महोत्सव मुंबईत होणार आहे…मुंबई जुहू येथे भारत आणि विदेशातील पेलेन्सटाईन या राष्ट्रामध्ये दुरावा निर्माण होऊ नये,कोणतेही हल्ले होऊ नयेत,पेलेन्सटाईन या राष्ट्रातील संबंध चांगले असावेत म्हणून भारतात जनजागृती करण्यासाठी अनेक कार्यक्रम, इव्हेंट्स ठिकठिकाणी घेतले जात आहेत…भारतात मोठी चळवळ निर्माण केली जात आहे…भारतातील आपल्या राष्ट्रध्वजासोबतच पेलेन्सटाईन राष्ट्राचा राष्ट्रध्वज फडकवण्याचे पेलेन्सटाईन राष्ट्रातील वरिष्ठ व्यक्तींनी घेतलाय…मोठया संख्येने नागरिक या इव्हेंट्सला उपस्थित होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments