उरण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
१९० उरण विधानसभा मंदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ॲड. सत्यवान भगत निवडणूक लढत आहेत… निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सत्यवान भगत यांनी आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहीती शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनेल आणि वेबपोर्टलला दिली आहे… शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनेल आणि वेबपोर्टल यांनी नियमांच्या अधीन राहून सदर माहीती प्रसारित केली आहे… दरम्यान सदर गुन्हे हे आपल्यावर जनहितासाठी केलेल्या आंदोलनामुळे दाखल झाले असल्याचा दावा ॲड. सत्यवान भगत यांनी केला आहे …